Friday, 21 August 2026 मराठवाडा, महाराष्ट्र
MU
मराठवाडा अपडेट
मराठवाड्याची प्रत्येक बातमी
ब्रेकिंग न्यूज

छत्रपती संभाजीनगर

छत्रपती संभाजीनगर विभागातील सर्व ताज्या घडामोडी

Hero
ठळक बातमी

मतदार यादीच्या SIR प्रक्रियेत मोठी माहिती समोर; ७५.५२ लाख मतदार ‘Absent’, १७.६३ लाख दुबार नोंदी

महाराष्ट्रातील मतदार याद्यांच्या विशेष सखोल पडताळणी अर्थात SIR प्रक्रियेत महत्त्वाची आकडेवारी समोर आली आहे. राज्यातील एकूण ९.७८ कोटी नोंदणीकृत मतदारांपैकी सुमारे ७ कोटी ७१ लाख मतदारांची गणनापत्रे जमा करण्यात आली आहेत. घरोघरी जाऊन करण्यात आलेल्या पडताळणीदरम्यान काही मतदारांच्या नोंदी विविध कारणांमुळे पुढील तपासणीसाठी चिन्हांकित करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये ७५.५२ लाख मतदार ‘Absent/Not Found’ या श्रेणीत आढळले आहेत. याशिवाय ७६.८० लाख मतदार ‘Permanently Shifted’, ३४.८१ लाख नोंदी मृत मतदारांच्या आणि १७.६३ लाख नोंदी ‘Duplicate/Enrolled Elsewhere’ या श्रेणीत असल्याचे नमूद करण्यात आले आहे. मात्र, या आकडेवारीचा अर्थ संबंधित सर्व मतदारांची नावे मतदार यादीतून कायमस्वरूपी वगळण्यात आली आहेत, असा थेट निष्कर्ष काढता येणार नाही. SIR प्रक्रियेत मतदार प्रत्यक्ष ठिकाणी आढळला नाही, स्थलांतरित झाला आहे, मृत...

सविस्तर वाचा
News
महाराष्ट्रात पावसाचा हाहाकार! चार जिल्ह्यांना रेड अलर्ट; अनेक भागांत अतिमुसळधार पावसाचा इशारा
News
छत्रपती संभाजीनगरहून गोवा आणि हैदराबादकडे जाणाऱ्या दुपारच्या विमानसेवा पुढील तीन महिन्यांसाठी स्थगित!
News
छत्रपती संभाजीनगरकरांसाठी मोठा दिलासा! १५ दिवसांत दोन्ही नव्या जलवाहिन्या सुरू; पाणीटंचाईवर कायमचा तोडगा
News
मराठवाड्यासह राज्यातील 27 जिल्ह्यांना पावसाचा इशारा; हवामान विभागाकडून यलो अलर्ट जारी
News
आषाढी वारीपूर्वी विठुरायाच्या सेवेत महत्त्वाचे पाऊल; २३-२४ जूनला दर्शन बंद, मूर्तीवर होणार संवर्धन प्रक्रिया
News
मराठवाड्यातील विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी! डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ (BAMU) प्रवेश 2026-27 Online Portal सुरू - BA, BSc, BCom, MBA, MCA अर्ज आत्ताच करा
News
कर्जाच्या विळख्यातून सुटका! कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची घोषणा, लाखो शेतकऱ्यांना दिलासा, १० दिवसांत कर्जमुक्ती
News
स्वस्त इंधनाचा भ्रम संपला! महाराष्ट्रात CNG दर शंभरी जवळ, मुंबईत ₹84 - पश्चिम आशियातील संघर्षाची झळ थेट वाहनधारकांच्या खिशाला
News
मराठवाड्यासह राज्याच्या जलसंपदेसाठी वहिनींची धडक! सुनेत्रा पवारांची दिल्लीत केंद्रीय मंत्र्यांसोबत महत्त्वाची चर्चा