Friday, 21 August 2026 मराठवाडा, महाराष्ट्र
MU
मराठवाडा अपडेट
मराठवाड्याची प्रत्येक बातमी
ब्रेकिंग न्यूज

लातूर

लातूर विभागातील सर्व ताज्या घडामोडी

Hero
ठळक बातमी

मराठवाड्यात पावसाची प्रतीक्षा कायम; खरीप पिकांची चिंता वाढली, शेतकऱ्यांचे आकाशाकडे डोळे

ऑगस्ट महिन्याचा मध्य उलटून गेला असतानाही मराठवाड्यातील अनेक भागांत पावसाची प्रतीक्षा कायम आहे. काही ठिकाणी पावसाच्या तुरळक सरी झाल्या असल्या तरी सातत्यपूर्ण पावसाअभावी खरीप हंगामातील पिकांच्या वाढीवर परिणाम होण्याची चिंता शेतकऱ्यांमध्ये वाढली आहे. सोयाबीन, कापूस, तूर, मूग यांसह विविध खरीप पिकांसाठी सध्या पावसाची आवश्यकता असल्याने शेतकऱ्यांचे लक्ष आता पुढील हवामान अंदाजाकडे लागले आहे.यंदाच्या पावसाळ्यात मराठवाड्यात काही भागांत सुरुवातीला समाधानकारक पाऊस झाला असला, तरी त्यानंतर पावसाचा जोर कमी झाल्याचे चित्र आहे. अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण निर्माण होते, मात्र अपेक्षित पाऊस पडत नसल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढत आहे. पिकांच्या वाढीच्या महत्त्वाच्या टप्प्यावर पावसाने दडी मारल्यास उत्पादनावर त्याचा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.विशेषतः हलक्या आणि मध्यम प्रतीच्या जमिनीतील पिकांना सध्य...

सविस्तर वाचा
News
लग्नानंतर मिळू शकतात हजारो रुपयांची मदत! आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांसाठी शासनाची योजना; अटी जाणून घ्या
News
हवामानाच्या संकटात शेतकऱ्यांना एकटे पडू देणार नाही; उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांची ठाम भूमिका
News
मराठवाड्यात ऐतिहासिक पाऊल! लातूरमध्ये पहिले ज्येष्ठ नागरिक समोपचार व मदत केंद्र सुरू; निराधार व आजारी वृद्धांना मिळणार नवा आधार
News
लातूर-बिदर रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा! एक्सप्रेस गाड्यांना अतिरिक्त एसी डबा जोडला; गर्दी कमी होण्याची शक्यता
News
आरोग्य व्यवस्थेतील धक्कादायक वास्तव; १३ कोटी जनतेसाठी केवळ १३,५३० रुग्णवाहिका, मराठवाड्यात परिस्थिती अधिक गंभीर
News
चार दिवस पावसाचा जोर कायम; मराठवाड्यातील अनेक जिल्हे अलर्टवर
News
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर भीमाशंकर मंदिर विकासाला वेग; उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवारांकडून कामांचा आढावा
News
नुकसानाची माहिती मिळताच जयदादांची धाव; बारामतीत पाहणी करत दिले निर्देश
News
दुष्काळाशी झुंजणाऱ्या मराठवाड्याला मोठा दिलासा! ३६,५८५ कोटींची कर्जमाफी मंजूर, दादांचा शेतकरी वारसा सुनेत्रावहिनींनी समर्थपणे पुढे नेला
News
रात्री पाऊस कोसळला, सकाळी चाकूरने इतिहास घडवला! लातूर लायन्सचा गड उद्ध्वस्त करत चार्जर्सनी विजेतेपदाचा मुकुट परिधान केला
News
'NEET' परीक्षेआधीच प्रश्नपत्रिका मिळाल्या होत्या! लातूरच्या कोचिंग संचालकाच्या मुलाची सीबीआयसामोर धक्कादायक कबुली