Friday, 21 August 2026 मराठवाडा, महाराष्ट्र
MU
मराठवाडा अपडेट
मराठवाड्याची प्रत्येक बातमी
ब्रेकिंग न्यूज

मनोरंजन

मनोरंजन विभागातील सर्व ताज्या घडामोडी

Hero
ठळक बातमी

‘नवरा माझा नवसाचा 2’ फेम हेमल इंगळेचा साडीतील मोहक लूक; फोटो पाहून चाहतेही म्हणाले, ‘नजर हटत नाही!’

मराठी मनोरंजनविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री हेमल इंगळे पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहे. ‘नवरा माझा नवसाचा 2’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरलेली हेमल सध्या तिच्या पारंपरिक आणि ग्लॅमरस साडी लूकमुळे चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहे. तिने नुकतेच सोशल मीडियावर काही खास फोटो शेअर केले असून, तिच्या या फोटोंवर चाहत्यांकडून मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया येत आहेत. या फोटोशूटमध्ये हेमलने आकर्षक ऑर्गेंझा साडी परिधान केली आहे. या साडीवर तिने हिऱ्यांचे दागिने परिधान केले असून, हलका मेकअप आणि केसांमध्ये सजवलेली पांढरी गुलाबाची फुलं तिच्या लूकला आणखी उठाव देत आहेत. साधेपणा आणि एलिगन्स यांचा सुंदर मिलाफ तिच्या या लूकमध्ये पाहायला मिळतो. हेमलच्या या फोटोवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. सोशल मीडिया यूजर्सकडून तिच्या सौंदर्याचे आणि पारंपरिक लूकचे कौतुक ...

सविस्तर वाचा
News
प्रेक्षकांसाठी मोठी बातमी! २० वर्षांचा नियम बदलला; तासाला १२ मिनिटांची जाहिरात मर्यादा हटवली
News
‘धकधक गर्ल’ची मराठी छोट्या पडद्यावर एन्ट्री! ‘कोण होणार करोडपती’च्या नव्या पर्वात माधुरी दीक्षित सूत्रसंचालक
News
AC-फ्रिज खरेदी करणाऱ्यांसाठी मोठा दिलासा! मार्च 2027 पर्यंत किंमती राहणार कमी
News
कॉकरोच पार्टीला टक्कर! ‘ऑगी जनता पार्टी’ची एन्ट्री; सोशल मीडियावर मीम वॉर पेटलं
News
लॉन्च अपडेट! टाटा अल्ट्रॉज ऑटोमॅटिक CNG मध्ये उपलब्ध; किंमत 8.69 लाखांपासून सुरू
News
व्हाईट हाऊस परिसरात अंदाधुंद गोळीबार; २५ ते ३० गोळ्या झाडल्यानंतर हल्लेखोराचा सीक्रेट सर्व्हिसकडून एन्काऊंटर